एकूण: १५ जागा
कार्यकारी/Executive : १५ जागा
पद क्र. |
पदांचे नाव |
जागा |
१ |
कार्यकारी (मेकॅनिकल)/ Executive (Mechanical) |
०५ |
२ |
कार्यकारी (सिव्हिल)/ Executive (Civil) |
१० |
Eligibility Criteria For NTPC Limited
पद क्र. |
शैक्षणिक पात्रता |
१ |
मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह मेकॅनिकल शाखेत इंजिनिअरिंग पदवी (बी.ई/बी.टेक.) |
२ |
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह सिव्हिल शाखेत इंजिनिअरिंग पदवी (बी.ई/बी.टेक.) ०२) ०१ वर्षे अनुभव. |
वय : ३५ वर्षापर्यंत [एस सी
/ एस टी - ०५ वर्षे सूट,
OBC - ०३ वर्षे सूट]
Fee : ३००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला –
फी नाही]
वेतन : ६०,०००/- रुपये.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
नोकरी ठिकाण : उत्तराखंड
No comments:
Post a Comment