bhumi abhilekh maharashtra recruitment 2021,bhumiabhilekh lipik recruitment,bhumi abhilekh bharti 2021,bhumi abhilekh maharashtra recruitment,bhumi abhilekh bharti,bhumi abhilekh vacancy,bhumi abhilekh qualification,bhumi abhilekh,bhumi abhilekh bhukarmapak,bhumi abhilekh syllabus,bhumi abhilekh group c syllabus,civil engineering meaning,civil engineering books,civil engineering,mhada bharti,police bharti,civil engineering questions for interview
एकूण: १०००+ जागा
पदांचे नाव : भूकरमापक तथा लिपिक
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील / मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका / माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र. ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र.
जिल्ह्याचे नाव |
एकूण जागा |
नागपूर |
१८९ |
मुंबई |
२४४ |
अमरावती |
१०८ |
औरंगाबाद |
२०७ |
नाशिक |
१०२ |
पुणे |
१६३ |
वेतन-Pay Scale : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
परीक्षेचा दिनांक : २३ जानेवारी २०२२ रोजी
No comments:
Post a Comment