इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट भरती २०२२


IHMCTAN Recruitment 2022

ihmctan new job update,ihmctan job,ihmctan jobs in mumbai,requirement,itijobs2022,jobvacancy2022,governmentjobs,technical assistant new job,latestgovernmentjobs,maharashtra jobs 2022,indian news opreation,currentaffairs,mumbai ndp job,centralgovtjobs,ldc new job,navkranti agro machinary,s prime news,freejobalert,workfromhome,sarkarinaukri,ab marathi news,mazin,naukri,ppr news,jobsearch,bankingjob,mahabharti,mts new job,jobsinmarathi,jobinmaharastra,generalknowledge

एकूण: २१ जागा

IHM Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. सहाय्यक व्याख्याता-सह-सहाय्यक प्रशिक्षक

पद क्रमांक 2.
निम्न श्रेणी लिपिक

पद क्रमांक 3. शिक्षक सहयोगी

Eligibility Criteria For IHM Mumbai

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. ०१) हॉस्पिटॅलिटी/पर्यटन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए ०२) ५५% गुणांसह हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट/हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन / पाककला कला / पाककला विज्ञान यामधील डिप्लोमा/पदवी ०३) एनएचटीइटी

पद क्रमांक 2. ०१) बारावी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर टायपिंग ४० श.प्र.मि.

पद क्रमांक 3. ०१) ६०% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + ६०% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + ०२ वर्षे अनुभव ०२) एनएचटीइटी उत्तीर्ण

वय :
२८ नोव्हेंबर २०२२ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये

वेतन-Pay Scale : १९,९००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण :
IHM मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचे ठिकाण :
Principal, Institute of Hotel Management, Catering Technology & Applied Nutrition, Veer Savarkar Marg, Dadar-West, Mumbai-400 028.

अर्ज (Application Form) :

पद क्रमांक 1. सहाय्यक व्याख्याता - सह - सहाय्यक प्रशिक्षक येथे क्लिक करा

पद क्रमांक 2. निम्न श्रेणी लिपिक येथे क्लिक करा

पद क्रमांक 3.
शिक्षक सहयोगी येथे क्लिक करा

अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२२

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ihmctan.edu

📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment