PMC Recruitment 2022
pmc recruitment 2022,pmc je recruitment 2022,pune municipal corporation recruitment 2022,pune mahanagarpalika (pmc) recruitment 2022,pmc je vacancy 2022,pmc je form,pmc je eligibility,pmc je exam pattern,pune municipal corporation jobs 2022,pmc civil,pune municipal corporation vacancy 2022,pmc je civil new update,pmc je civil,mpsc civil je,pmc je salary,pwd civil previous year questions,experience for pmc je,pmc je civil new updat,pmc je exam date
एकूण: १५ जागा
PMC Recruitment Details:
पदांचे नाव :
पद क्रमांक 1. माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक
पद क्रमांक 2. वसतिगृह गृहपाल महिला
पद क्रमांक 3. वसतिगृह गृहपाल पुरुष
पद क्रमांक 4. खरेदी व स्टोअर व्यवस्थापक
पद क्रमांक 5. मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापक
पद क्रमांक 6. कायदेशीर सहाय्यक
पद क्रमांक 7. मुख्य लेखापाल
पद क्रमांक 8. रुग्णालय व्यवस्थापक/प्रशासक
पद क्रमांक 9. विद्यार्थी समुपदेशक
पद क्रमांक 10. जैव- वैद्यकीय अभियंता
पद क्रमांक 11. ईसीजी तंत्रज्ञ
पद क्रमांक 12. श्रवणयंत्र तंत्रज्ञ
पद क्रमांक 13. अपवर्तनवादी
पद क्रमांक 14. लघुटंकलेखक
पद क्रमांक 15. नळ कारागीर
Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1. ०१) B.E. (आयटी) किंवा एमसीए मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा रुग्णालय / वैद्यकीय किमान महाविद्यालयामध्ये वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. HMIS सबंधित कामाचा अनुभव असणाऱ्याना प्राधान्य देण्यात येईल.
पद क्रमांक 2. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम ०५ वसतिगृह पदाचा व्यवस्थापनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्रमांक 3. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा वसतिगृह व्यवस्थापनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्रमांक 4. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा किमान पाच वर्षांचा वैदयकीय महाविद्यालय किवा ३०० खाटा क्षमता असलेल्या रुग्णालयातील अनुभव असणे आवश्यक.
पद क्रमांक 5. ०१) एमबीए -(HR) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तत्सम पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्रमांक 6. ०१) एलएलबी मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्रमांक 7. ०१) वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा किमान पाच वर्षांचा वैद्यकीय महाविद्यालयाचा अनुभव असणे आवश्यक. ०३) Tally Accounting मधील अनुभव आवश्यक.
पद क्रमांक 8. MBBS + MD (हॉस्पिटल प्रशासन) किंवा MCI द्वारे मान्यताप्राप्त संस्थांकडून एमबीबीएस + MHA (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया)
पद क्रमांक 9. ०१) पदवीयुत्तर शिक्षण (मानसशास्त्र / समुपदेशन) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण.०२) तत्सम पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक, विविध भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. ०३) वैदयकीय पदवीधारक व वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
पद क्रमांक 10. ०१) B.E.- (Bio-Medical) मान्यताप्राप्त संस्था/ विदयापीठाची पदवी उत्तीर्ण. ०२) रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तत्सम पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्रमांक 11. ०१) B.P.M.T.(कारडीओलॉजी)/ बी.एस्सी. पॅरोमेडिकल टेक्नॉलॉजी/ बी.एस्सी.फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी मध्ये व E C G तंत्रज्ञ परिक्षा उत्तीर्ण.
पद क्रमांक 12. ०१) बी.एस्सी.स्पीच आणि श्रवण/ ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी पदवी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा रुग्णालयामध्ये किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. (ENT-किमान दोन वर्ष)
पद क्रमांक 13. ०१) B.Sc नेत्रचिकित्सा (Ophthalmology) तंत्रात पदवी मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा किमान तीन वर्षाचा - अनुभव.
पद क्रमांक 14. ०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ०२) इंग्रजी/ मराठी लघुलेखणाची गती १०० wpm व इंग्रजी टंकलेखनाची गती ४० wpm मराठी टंकलेखनाची गती ३० wpm इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.
पद क्रमांक 15. ०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक ०२) टेक्निकल एज्युकेशन विभागाचे बॉम्बेचे नळ कारागीर प्रमाणपत्र असणाऱ्याना प्राधान्य. तत्सम पदाचा रुग्णालय/वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अनुभव असणाऱ्याना प्राधान्य.
वय : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतन-Pay Scale : २१,०७०/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखत दिनांक : ०९, १०, ११, १४, १५ १६, १७, २२, २३, २४, २५, २८, २९ व ३० नोव्हेंबर २०२२
मुलाखत ठिकाण : भारतरत्न अटलबियारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.pmc.gov.in
📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------
सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी
आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.
Channel Subscribe करून घ्या.
त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment