कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरती २०२२


Kolhapur Urban Co-Op Bank Recruitment 2022

kolhapur urban bank recruitment 2022, kolhapur urban bank bharti 2022, kolhapur bank bharti 2022, kop urban bank bharti 2022, urban bank bharti 2022, jobvacancy2022, maharashtra jobs 2022, requirement, english in marathi, governmentjobs, hindi in marathi, jobs in kolhapur, mpsc 2020, upsc 2020, hindu editorial in marathi, mpsc syllabus 2020, itijobs2022, latestgovernmentjobs, reasoning in marathi, freejobalert, gs in marathi, currentaffairs, jobinmaharastra, enduring marathi

एकूण: २१ जागा

Kolhapur Urban Co Op Bank Recruitment Details:


पदांचे नाव :

पद क्रमांक 1. शाखाधिकारी

पद क्रमांक 2. ऑफिसर / सबअकौटंट

पद क्रमांक 3. लेखनिक

पद क्रमांक 4. शिपाई/ ड्रायव्हर

Eligibility Criteria For Kolhapur Urban Bank Association

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) एम.एस–सी.आय.टी. / समतुल्य प्रमाणपत्रप्राधान्य ०१) JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management / DCBM / GDC&A उत्तीर्ण ०२) पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM,IIBF,VAMNICOM ०३) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका बँकेतील किंवा इतर वित्तीय संस्थामधील किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक

पद क्रमांक 2. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) एम.एस–सी.आय.टी. / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य- JAIIB/CAIIB/GDC&A/DCM तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM,IIBF,VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका बँकेतील किंवा इतर वित्तीय संस्थामधील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक

पद क्रमांक 3. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) एम.एस–सी.आय.टी. / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. ०३) प्राधान्य JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासनन्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM,IIBF,VAMNICOM इ.) बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका

पद क्रमांक 4.
दहावी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक तीन चाकी/चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना असल्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचे ठिकाण : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि-१४५८/बी,जी.एन.चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर - ४१६०१२.

अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२२

E-Mail ID : kopbankassorecruitpm@gmail.com

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

नियम व अटी : येथे क्लिक करा
 
नमुना चाचणी पेपर :
 येथे क्लिक करा


Official Site : www.kopurbanbank.com


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment