SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड १५८ जागांसाठी भरती २०२२


sail recruitment-2022,sail form 2022,sail online form 2022,sail isp form 2022,bhilai steel plant recruitment-2022.,sail isp online form 2022,sail iisco steel plant form 2022,sail isp non-executive form 2022,sail iisco steel plant online form 2022,sail attendant cum technician form 2022,sail isp online form 2022 kaise bhare,how to fill sail isp online form 2022,sail isp form,a24 knowledge,a24knowledge,jobrasta

एकूण: १५८ जागा


पदांचे नाव :

पद क्रमांक 1. सहाय्यक व्यवस्थापक

पद क्रमांक 2. व्यवस्थापक

पद क्रमांक 3. वैद्यकीय अधिकारी

पद क्रमांक 4. सल्लागार

पद क्रमांक 5. ऑपरेटर सह तंत्रज्ञ (प्रशिक्षणार्थी)

पद क्रमांक 6. ऑपरेटर सह तंत्रज्ञ (प्रशिक्षणार्थी)

पद क्रमांक 7. अटेंडंट कम टेक्निशियन (प्रशिक्षणार्थी)

पद क्रमांक 8. अटेंडंट कम टेक्निशियन-अवजड वाहन चालक (प्रशिक्षणार्थी)

पद क्रमांक 9. ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)


शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. ०१) ६५% गुणांसह B.E./बी.टेक (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/पॉवर प्लांट/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन) [SC/ST/PWD - ५५% गुण] ०२) बॉयलर ऑपरेशन इंजिनिअर प्रमाणपत्र

पद क्रमांक 2. ०१) ६५% गुणांसह बी.ई./बी.टेक (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/पॉवर प्लांट/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन) [SC/ST/PWD - ५५% गुण] ०२) सात वर्षे अनुभव

पद क्रमांक 3. ०१) एमबीबीएस ०२) एक वर्षे अनुभव

पद क्रमांक 4. ०१) पदव्युत्तर पदवी/ डीएनबी ०२) तीन वर्षे अनुभव

पद क्रमांक 5. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) ५०% गुणांसह मेकॅनिकल/मेटलर्जी/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/सिव्हिल/सिरॅमिक इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD - ४०% गुण]

पद क्रमांक 6. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय / NCVT (इलेक्ट्रिशियन/फिटर/टर्नर/वेल्डर)

पद क्रमांक 7. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना ०२) ०१ वर्ष अनुभव

पद क्रमांक 8. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) ५०% गुणांसह मेकॅनिकल/केमिकल/पॉवर प्लांट/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD - ४०% गुण] ०३) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

पद क्रमांक 9. ०१) दहावी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय ०३) द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

वय : १० जानेवारी २०२२ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क :

पद क्रमांक . १ ते ४

General/OBC : ७००/- रुपये

SC/ST/PWD/EWS : १००/- रुपये

पद क्रमांक . ५, ८

General/OBC : ५००/- रुपये

SC/ST/PWD/EWS : १५०/- रुपये

पद क्रमांक . ६, ७ व ९

General/OBC : ३००/- रुपये

SC/ST/PWD/EWS : १००/- रुपये

वेतन-Pay Scale : २५०७०/- रुपये ते २,४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल

अंतिम दिनांक : १० जानेवारी २०२३

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sail.co.in


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment