DLSA जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023


DLSA Recruitment 2023


mhc recruitment 2023,assam recruitment 2023,district court recruitment 2023,tn district court recruitment 2023,madras high court recruitment 2023,district court recruitment 2023 in tamil,district court recruitment 2023 tamilnadu,tamilnadu district court recruitment 2023,tamilnadu government jobs 2023 in tamil,madras high court jobs 2023,mhc jobs 2023,madras high court job vacancy,interview,kamrup judiciary job,assam govt job,tamilnadu district court job apply

एकूण: 05 जागा

DLSA Nandurbar Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. कार्यालयीन सहाय्यक

पद क्रमांक 2. रिसेप्शनिस्ट - कम-डेटा एंट्री ऑपरेटर

पद क्रमांक 3. शिपाई

Eligibility Criteria For DLSA Nandurbar

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1. कोणत्याही शाखेची पदवी आणि कायदयाच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल. 02) इंग्रजी टंकलेखक 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखक 30 श.प्र.मि 03) संगणकाचे ज्ञान

पद क्रमांक 2. कोणत्याही शाखेची पदवी आणि कायदयाच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल. 02) इंग्रजी टंकलेखक 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखक 30 श.प्र.मि 03) संगणकाचे ज्ञान

पद क्रमांक 3. सातवी पास

वय : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग - पाच वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतन-Pay Scale : 12,000/- रुपये ते 15,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण : नंदुरबार

अर्ज पाठविण्याचे ठिकाण : अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार.

अंतिम दिनांक : 13 जून 2023

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.districts.ecourts.gov.in


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment