IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांची भरती 2023


IBPS SO Recruitment 2023

ibps so exam date 2023, rrb so notification 2023, ibps so notification 2023, ibps rrb notification 2023, ibps rrb 2023, ibps so salary 2023, ibps rrb gbo notification 2023, rrb so syllabus 2023, ibps so syllabus 2023, ibps rrb so 2023, ibps rrb gbo 2023, ibps so 2023, rrb gbo 2023, ibps so notification 2023 expected date, ibps so vacancy 2023 notification, rrb so eligibility criteria, ibps so important dates, rrb gbo preparation, ibps so preparation, ibps so 2023 exam date

एकूण : 1402 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

IT ऑफिसर (स्केल I)

120

2

ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I)

500

3

राजभाषा अधिकारी (स्केल I)

41

4

लॉ ऑफिसर (स्केल I)

10

5

HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)

31

6

मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)

700

Total

1402


शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांक 1: कॉम्पुटर सायन्स किंवा कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E किंवा B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.

पद क्रमांक 2: कृषी किंवा फळबाग किंवा पशुपालन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान किंवा दुग्धशाळा विज्ञान किंवा मत्स्यपालन विज्ञान किंवा मत्स्यपालन किंवा कृषी विपणन आणि सहकारिता किंवा सहकार व बँकिंग किंवा कृषी-वानिकी किंवा वानिकी किंवा कृषी जैवतंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान किंवा शेती व्यवसाय व्यवस्थापन किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा शेती अभियांत्रिकी पदवी.

पद क्रमांक 3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

पद क्रमांक 4: LLB

पद क्रमांक 5: (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट किंवा औद्योगिक संबंध किंवा मानव संसाधन किंवा मानव संसाधन विकास किंवा सामाजिक कार्य किंवा कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

पद क्रमांक 6: (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग) किंवा MBA (Marketing) किंवा PGDBA किंवा PGDBM किंवा PGPM किंवा PGDM

वय : 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 30 वर्षे [एस.सी./एस.टी.: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2023

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 30/31 डिसेंबर 2023

मुख्य परीक्षा: 28 जानेवारी 2024

जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा

वेबसाईट: येथे क्लिक करा


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment