PWD महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 2109 जागांसाठी भरती 2023


Maha PWD Bharti 2023

pwd bharti 2023 maharashtra, pwd je recruitment 2023, pwd recruitment 2023, pwd vacancy 2023, pwd je recruitment 2022, pwd je recruitment 2023 maharashtra, pwd bharti latest update, pwd recruitment 2023 maharashtra, pwd je maharashtra, public works department, pwd cea recruitment, pwd civil engineering, pwd je civil, pwd je salary, pwd engineer salary, pwd je civil salary, infinity academy

एकूण : 2109 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

532

2

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

55

3

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

05

4

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

1378

5

लघुलेखक (उच्च श्रेणी)

08

6

लघुलेखक (निम्न श्रेणी)

02

7

उद्यान पर्यवेक्षक

12

8

सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

09

9

स्वच्छता निरीक्षक

01

10

वरिष्ठ लिपिक

27

11

प्रयोगशाळा सहाय्यक

05

12

वाहन चालक

02

13

स्वच्छक

32

14

शिपाई

41

Total

2109


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (१) दहावी उत्तीर्ण (२) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.2: (१) दहावी उत्तीर्ण (२) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.3:
(१) दहावी व बारावी उत्तीर्ण (२) वास्तुशास्त्रज्ञ पदवी (३) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य

पद क्र.4: (१) दहावी उत्तीर्ण (२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (३) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात

पद क्र.5: (१) दहावी उत्तीर्ण (२) लघुलेखन 120 श.प्र.मि. (३) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.6: (१) दहावी उत्तीर्ण (२) लघुलेखन 100 श.प्र.मि. (३) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.7:
(१) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (२) 02 वर्षे अनुभव

पद क्र.8: (१) दहावी व बारावी उत्तीर्ण (२) वास्तुशास्त्राची पदवी

पद क्र.9: (१) दहावी उत्तीर्ण (२) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र

पद क्र.10: (१) दहावी उत्तीर्ण (२) कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.11: (१) दहावी उत्तीर्ण (२) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी

पद क्र.12: (१) दहावी उत्तीर्ण (२) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (३) 03 वर्षे अनुभव

पद क्र.13: सातवी उत्तीर्ण

पद क्र.14: दहावी उत्तीर्ण

वय : 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-]

अंतिम दिनांक : 06 नोव्हेंबर 2023

वेबसाईट :
येथे क्लिक करा

जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा [Start१ng: 16 ऑक्टोबर 2023]



📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment