Mahatribal आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती 2023



Mahatribal Bharti 2023

adivasi vibhag bharti 2023, rashtriya adivasi vikas vibhag bharti 2023, adivasi vikas vibhag bharti 2023, adiwasi bharti from, adivasi vikas vibhag bharti 2022, adivasi vibhag bharti, adivasi vikas vibhag bharti 2023 qualification, adivasi vikas vibhag bharti 2023 form kaise bhare, adivasi vikas vibhag bharti, adivasi vibhag bharti form fill up, adivasi vibhag bharti form filling, adivasi vibhag bharti online apply

एकूण : 602 जागा

पदाचे नाव & तपशील:
    

पद क्र. 

पदाचे नाव 

पद संख्या 

1

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षक

14

2

संशोधन सहाय्यक

17

3

उपलेखापाल/मुख्य लिपिक

41

4

आदिवासी विकास निरीक्षक

14

5

वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक

187

6

लघुटंकलेखक

05

7

अधीक्षक (पुरुष)

26

8

अधीक्षक (स्त्री)

48

9

गृहपाल (पुरुष)

43

10

गृहपाल (स्त्री)

25

11

ग्रंथपाल

38

12

सहाय्यक ग्रंथपाल

01

13

प्रयोगशाळा सहाय्यक

29

14

उच्च माध्यमिक शिक्षण सेवक

14

15

माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)

15

16

प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)

27

17

प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)

48

18

उच्चश्रेणी लघुलेखक

03

19

निम्नश्रेणी लघुलेखक

13

Total

602


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: विज्ञान/कला/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी

पद क्र.2: पदवीधर

पद क्र.3: पदवीधर

पद क्र.4: पदवीधर

पद क्र.5: पदवीधर

पद क्र.6: (१) दहावी उत्तीर्ण (२) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.7:
आदिवासी कल्याण किंवा समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी

पद क्र.8: आदिवासी कल्याण किंवा समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी

पद क्र.9: आदिवासी कल्याण किंवा समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी

पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी

पद क्र.11: (१) दहावी उत्तीर्ण (२) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र

पद क्र.12: (२) दहावी उत्तीर्ण (२) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र

पद क्र.13: दहावी उत्तीर्ण

पद क्र.14: (१) द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (२) B.Ed

पद क्र.15: (१) पदवीधर (२) B.Ed

पद क्र.16: (१) दहावी/बारावी उत्तीर्ण (२) D.Ed (iii) TET/CTET

पद क्र.17: (१) इ.पहिली ते बारावी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक (२) TET/CTET

पद क्र.18: (१) दहावी उत्तीर्ण (२) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (३) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (४) MS-CIT

पद क्र.19: (१) दहावी उत्तीर्ण (२) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (३) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (४) MS-CIT

वय : 01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2023 (11:55 PM)

वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा



📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment