🔖 प्रश्न.1) भारताचे मिसाइल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 15 ऑक्टोबर
🔖 प्रश्न.2) भारताचे मिसाइल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणुन साजरा केला जातो ?
उत्तर - विद्यार्थी दिवस
🔖 प्रश्न.3) मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले ?
उत्तर - 'पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ'
🔖 प्रश्न.4) नुकतेच अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?
उत्तर - मराठी अभिनेते
🔖 प्रश्न.5) अर्थशास्त्रातील नोबेल विजेते 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर - डेरॉन ऐसमोग्लू ,साइमन जॉन्सन व जेम्स रॉबिन्सन या तिघांना
🔖 प्रश्न.6) आशियाई टीटी चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाने कोणते पदक जिंकले?
उत्तर – कांस्य पदक
🔖 प्रश्न.7) भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 38व्या उन्हाळी राष्ट्रीय खेळांच्या यजमानपदासाठी कोणत्या राज्याची निवड केली?
उत्तर – उत्तराखंड
🔖 प्रश्न.8)'भरतवाक्य' या पुस्तकाचे नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे ते कोणाचे पुस्तक आहे ?
उत्तर - डॉ. बलवल्ली
🔖 प्रश्न.9) नुकतेच जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची पाचवी यशस्वी प्रक्षेपण व लेंडिंग चाचणी घेण्यात आली, ते कोणत्या संस्थेची संबंधित आहे ?
उत्तर - SpaceX
🔖 प्रश्न.10) 20 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील जागतिक दर्जाच्या स्टेडियमचे उद्घाटन कोठे करणार आहे ?
उत्तर - वाराणसी
🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा
No comments:
Post a Comment