21 ऑक्टोबर 2024 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)




🔖 प्रश्न.1) नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) नवीन अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?



उत्तर - विजया रहाटकर



🔖 प्रश्न.2) अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षतेपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे ?



उत्तर - रूपाली चाकणकर



🔖 प्रश्न.3) लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी (महिला आणि मुले) यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य कोणती योजना राबवत आहे ?



उत्तर - "मनोधैर्य योजना"



🔖 प्रश्न.4) केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचे उद्घाटन केले?



उत्तर – विशाखापट्टणम



🔖 प्रश्न.5) सप्टेंबर 2024 महिन्यासाठी आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली?



उत्तर – कामिंदू मेंडिस



🔖 प्रश्न.6) इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंबली चे कोणते सत्र भारत मंडप येथे होणार?



उत्तर – सातवे



🔖 प्रश्न.7) कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले?



उत्तर – काझीरंगा राष्ट्रीय उद्यान



🔖 प्रश्न.8) मेरा हो चौगबा महोत्सव 2024 कुठे साजरा करण्यात आला?



उत्तर – मणिपूर



🔖 प्रश्न.9) कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे ?



उत्तर - वैनगंगा



🔖 प्रश्न.10) देशभरात वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली?



उत्तर – 17 ऑक्टोंबर

🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 

No comments:

Post a Comment