[GMC Kolhapur] राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर 102 जागांसाठी भरती 2024



Govt. Medical College Kolhapur [GMC] Recruitment 2024

GovtMedicalCollegeKolhapur, GMCRecruitment2024, KolhapurJobs, MedicalCollegeCareers, GovernmentJobs2024, HealthcareRecruitment, GMCJobVacancies, KolhapurMedicalOpportunities, MaharashtraGovtJobs, MedicalFieldCareers

एकूण : 102 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)

08

2

शिपाई (महाविद्यालय)

03

3

मदतनीस (महाविद्यालय)

01

4

क्ष-किरण परिचर (रुग्णालय)

07

5

शिपाई (रुग्णालय)

08

6

प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)

03

7

रक्तपेढी परिचर (रुग्णालय)

04

8

अपघात सेवक (रुग्णालय)

05

9

बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)

07

10

कक्ष सेवक (रुग्णालय)

56

Total

102

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण

वय पात्रता : 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [खेळाडू/अनाथ/मागासवर्गीय/आ.दु. घ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹900/-]

अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2024

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात : येथे क्लिक करा.

वेबसाईट : येथे क्लिक करा.

अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा. [Starting: 31 ऑक्टोबर 2024]

🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 

No comments:

Post a Comment