एकूण: ०२ जागा
ZP Ratnagiri Recruitment Details:
पदांचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
जागा |
डाटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator |
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी टंकलेखन- ३० शब्द प्रति मिनिट ०३) इंग्रजी टंकलेखन- ४० शब्द प्रति मिनिट ०४) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण |
०२ |
वय : ०१ डिसेंब२०२१ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
वेतन-Pay Scale : १५,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षक विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद,
रत्नागिरी.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpratnagiri.gov.in
No comments:
Post a Comment