महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा २०२१


Maharashtra Rojgar Melava 2021

maharashtra mega rojgar melava 2021,maharashtra rojgar melava 2020,maharashtra rojgar melava,maharojgar melava 2021,rojgar melava 2021,maharashtra job fair 2021,maharashtra job vacancy 2021,maharashtra mega job fair 2021,maharashtra rojgar,rojgar melava bharti 2021,rojgar melava pune 2021,maharashtra mega job fair 2020,maharashtra job fair,maharashtra job card,maharashtra job fair 2021 how to apply,maharashtra job update

महाराष्ट्र राज्य मेळावा [Maharashtra Rojgar Melava] मार्फत विविध (खाजगी नियोक्ता) पदांच्या २५०००+ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा दिनांक १२ डिसेंबर २०२१ पासून ते १७ डिसेंबर २०२१ १२ ते २१ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत असेल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Maharashtra Job Fair Details:

एकूण : २५०००+ जागा

पदांचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर ITI फिटर, सेल्स मार्केटिंग, सेल्सट्रेनी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण/ बारावी उत्तीर्ण / आयटीआय /पदवीधर/ डी.एड./ डी.टी.एड/ इंजिनिरिंग डिप्लोमा.

मेळावा : दि. १२ ते २१ डिसेंबर २०२१ रोजी

मेळाव्याचे ठिकाण: ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

विभाग: मुंबई, नागपूर, , नाशिक, अमरावती, औरंगाबाद & पुणे

जिल्हा : पुणे, अहमदनगर, सातारा,नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, धुळे, जळगाव, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, सांगली, & पालघर.





सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी आपल्या 

YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

YouTube channel : येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment