EMRS एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2023


Eklavya Model Residential School Recruitment 2023

eklavya school vacancy 2023, teacher recruitment 2023, emrs teacher recruitment 2023, eklavya school vacancy 2023 apply online, emrs recruitment 2023, emrs tgt eligibility 2023, teacher vacancy 2023, new teacher vacancy 2023, emrs apply online 2023, emrs form fill up 2023, emrs vacancy 2023, emrs tgt vacancy 2023, catalyst soni, emrs tgt vacancy, emrs form kaise bhare, emrs tgt

एकूण: 6329 जागा

EMRS Recruitment Details:

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

पद क्रमांक 2. हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)

पद क्रमांक 3. हॉस्टेल वॉर्डन (महिला)

Eligibility Criteria For EMRS

शैक्षणिक पात्रता :


पद क्रमांक 1. संबंधित पदवी, B.Ed, CTET

पद क्रमांक 2. पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

पद क्रमांक 3. पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

वय : 18 ऑगस्ट 2023 रोजी 35 वर्षापर्यंत [एस.सी./एस.टी. - 05 वर्षे सूट, ओबीसी - 03 वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD - शुल्क नाही]

पद क्रमांक

शुल्क

1

1500/- रुपये

2  3

1000/- रुपये


वेतन-Pay Scale : 29, 200/- रुपये ते 1, 12, 400/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : नंतर कळविण्यात येईल.

अंतिम दिनांक : 18 ऑगस्ट 2023

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.emrs.tribal.gov.in


📢 सरकारी नोकरी जाहिराती / निकाल / प्रवेशपत्र आपल्या व्हॉट्सॲप वर मोफत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 🆓 https://bit.ly/Free_Naukri_MSG
---------------------------------------

सरकारी नोकरी जाहिरातींचे फॉर्म कशाप्रकारे भारयचे असतात याबद्दल सर्व माहितीसाठी 

आपल्या YouTube channel वर उपलब्ध आहे.

Channel Subscribe करून घ्या

त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

No comments:

Post a Comment